हुर्रे मुलांनो Class 10th Result 2025 आज 13 May 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. 10th चा Result लागल्यावर आपल्याला कोणत्या क्षेत्रात Interest आहे त्यानुसार Diploma करायचा की ITI ला Admission घ्यायची का सरळ Arts, Commerce, Science यापैकी कोणती एक Side घ्यायची याचा आपल्या आई – वडिलांशी तसेच आपल्या शिक्षकांशी Discuss योग्यतो निर्णय घ्यावा. Maharashtra Class 10th Result 2025 यामध्ये Science / Arts / Commerce असा तिन्ही शाखेचा Result आज 13 May 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. खाली दीलेल्या Click Here To See Result वर Click करून विद्यार्थ्यांनी आपला Maharashtra SSC Result 2025 चेक करावा, तसेच खाली दिलेल्या Important Links वर Click करून आपण Result Notification सुद्धा वाचू शकता.
Important Links – Class 10th Result 2025 –
माहितीचा प्रकार | लिंक |
---|---|
SSC (10th) Result 2025 Link 1 |
Click Here |
SSC (10th) Result 2025 Link 2 |
Click Here |
SSC (10th) Result 2025 Link 3 |
Click Here |
SSC (10th) Result 2025 Link 3 |
Click Here |
FAQ’s – Class 10th Result 2025 –
Question 1 – What is the date of Class 10th Result 2025 in Maharashtra?
Answer – Class 10th Result 2025 हा 13 May 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे.
Question 2 – What details are required to check the result?
Answer – Result पाहण्यासाठी तुमचा परीक्षा क्रमांक (Roll Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) लागेल.
Question 3 – Is the online marksheet valid?
Answer – हो, ऑनलाइन मिळणारी मार्कशीट ही तात्पुरती असते. मूळ (ऑरिजिनल) मार्कशीट काही दिवसांनी शाळेमधून मिळते.
Question 4 – What if a student fails in one subject?
Answer – जर एखादा Student एका विषयात नापास झाला असेल, तर तो पुरवणी परीक्षा (Supplementary Exam) देऊ शकतो.