Job Details

ITI Admission Online Form 2025

Apply Now

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now

10th Pass झाल्यानंतर ज्या विद्याथ्यांना महाराष्ट्रात ITI मध्ये Admission घायचे आहे त्याचांसाठी ITI Admission 2025 सुरु झाली आहे. महाराष्ट्र आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध व्यवसायिक कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य प्राप्त करून देतात आणि भविष्यातील नोकरी किंवा स्वयंरोजगारासाठी सज्ज करतात. या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला ITI Admission 2025 साठी Educational Qualification कोणते लागणार, Fee किती आहे, Start Date व Last Date To Apply कोणती आहे या गोष्टींची थोडक्यात माहिती वर देण्यात आली आहे. आपल्याला जर वरील ITI Admission 2025 बद्दल Detailed माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या Important Links वर Click करून आपण Post ची Original Advertisement (मूळ जाहिरात) सुद्धा वाचू शकता आणि तसेच खाली दिलेल्या Important Links वर Click करून आपण Online Application Form भरू शकतो.

ITI Admission

ITI Admission 2025 – Details –

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख

  • दिनांक: १५ मे २०२५

  • तपशील:

    • ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी अर्ज भरणे

    • भरलेला अर्ज Edit (संपादन) करणे

    • अर्जासाठी शुल्क भरणे


अर्ज निश्चिती (Confirmation)

  • दिनांक: १५ मे २०२५ पासून

  • तपशील:

    • राज्यातील शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये

    • मूळ कागदपत्रांची तपासणी करून अर्ज निश्चित करणे (Confirmation)


प्रथम प्रवेश फेरीसाठी पसंतीक्रम (Options) भरने

  • दिनांक: २६ मे २०२५ पासून

  • तपशील:

    • अर्जासाठी शुल्क भरल्यानंतर

    • व्यवसाय व संस्था निहाय पसंतीक्रम निवडणे

    • प्रवेश संकेतस्थळावर Registration No. आणि Password वापरून Login करून पसंतीक्रम सादर करणे


📌 अधिकृत संकेतस्थळ:
https://admission.dvet.gov.in

ITI Admission 2025 – महाराष्ट्र ITI कोर्सेसची तपशीलवार माहिती –  

ट्रेडचे नाव (Course) शैक्षणिक पात्रता कालावधी
इलेक्ट्रिशियन (Electrician) १० वी पास २ वर्षे
फिटर (Fitter) १० वी पास २ वर्षे
वेल्डर (Welder) ८ वी पास १ वर्ष
मशिनिस्ट (Machinist) १० वी पास २ वर्षे
टर्नर (Turner) १० वी पास २ वर्षे
COPA (Computer Operator and Programming Assistant) १० वी पास १ वर्ष
ड्राफ्ट्समन (सिव्हिल / मेकॅनिकल) १० वी पास २ वर्षे
प्लंबर (Plumber) ८ वी पास १ वर्ष
डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) १० वी पास १ वर्ष
मोटर मेकॅनिक (Motor Vehicle Mechanic) १० वी पास २ वर्षे
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) १० वी पास २ वर्षे
सर्व्हेअर (Surveyor) १० वी पास १ वर्ष
Tool & Die Maker १० वी पास(Maths, Science) २ वर्षे
Stenographer (English/Marathi) १० वी पास १ वर्ष
IT & Electronics System Maintenance १० वी पास २ वर्षे

अंदाजे फी:

  • शासकीय आयटीआय (Government ITI): ₹1000 ते ₹3000 दरवर्षी (ट्रेडनुसार)

  • खाजगी आयटीआय (Private ITI): ₹10,000 ते ₹40,000 दरवर्षी (ट्रेडनुसार)


काही अतिरिक्त माहिती:

  • आरक्षण धोरणानुसार SC, ST, OBC, EWS विद्यार्थ्यांना काही सवलती मिळतात.

  • ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दरवर्षी महाजॉब्स पोर्टल किंवा DVET Maharashtra च्या वेबसाइटवरून होते.

  • प्रवेश मे-जून दरम्यान सुरू होतो.

Important Links – ITI Admission 2025 –

माहितीचा प्रकार लिंक

जाहिरात (Advertisement) (PDF)

ITI Admission

Online Application (Apply Online)

Apply Online

For Login Application

Click Here

Main Website

Click Here

FAQ’s – ITI Admission –

Question 1 – ITI म्हणजे काय?

Answer – ITI म्हणजे Industrial Training Institute – इथे तुम्हाला वेगवेगळ्या तांत्रिक व व्यवसायिक कोर्सेस शिकवले जातात. हे कोर्सेस पूर्ण केल्यावर तुम्ही नोकरीसाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार होता.

Question 2 – ITI मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?

Answer – 1) बहुतांश कोर्सेससाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 2) काही कोर्सेससाठी 8वी पास विद्यार्थीही पात्र असतात 3) काही खास कोर्सेससाठी Maths आणि Science आवश्यक असतात.

Question 3 – ITI नंतर पुढे काय करता येईल?

Answer – 1) डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (ITI झाल्यावर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो). 2) शासकीय अप्रेंटिसशिप. 3) उच्च शिक्षणासाठी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. 4) सरकारी भरती (Railways, MSEB, BMC, Defense).

Question 4 – ITI कोर्सची कालावधी किती असते?

Answer – कोर्सनुसार कालावधी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत असतो.

You May Also Like – 

All Government Jobs

All Railway Jobs

All Bank Jobs

All Admission

All Admit Card

All Result