Job Details

Diploma Courses Admission Online Form 2025

Apply Now

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now

10th Pass झालेल्या ज्या विद्याथ्यांना वेगवेगळे Diploma Courses करायचे आहेत त्यांचासाठी Diploma Admission 2025 सुरु झाले आहे. शिकणं हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसते, तर स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी असते. या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला 10th Pass Engineering Diploma Admission 2025 साठी Educational Qualification कोणते लागणार, Fee किती आहे, Start Date व Last Date To Apply कोणती आहे या गोष्टींची थोडक्यात माहिती वर देण्यात आली आहे. आपल्याला जर वरील Diploma Courses – 10th Pass Engineering Diploma Admission 2025 बद्दल Detailed माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या Important Links वर Click करून आपण Post ची Original Advertisement (मूळ जाहिरात) सुद्धा वाचू शकता आणि तसेच खाली दिलेल्या Important Links वर Click करून आपण Online Application Form भरू शकतो.

Diploma Courses

Diploma Courses – Diploma Admission 2025 –

प्रवेश प्रक्रियेच्या तारखा व टप्पे

  1. ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रे अपलोड
    🗓️ 20 मे 2025 ते 16 जून 2025

  2. कागदपत्र पडताळणी व अर्जाची निवड (ई-स्क्रुटनी किंवा प्रत्यक्ष FC ला भेट देऊन)
    🗓️ 20 मे 2025 ते 16 जून 2025

  3. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
    🗓️ 18 जून 2025

  4. तात्पुरत्या यादीवर हरकती व दुरुस्त्या सादर करणे
    🗓️ 19 जून 2025 ते 21 जून 2025

  5. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
    🗓️ 23 जून 2025


Important Information – ई-स्क्रुटनी निवडलेल्या विद्यार्थ्यांना FC ला भेट देण्याची गरज नाही. प्रत्यक्ष स्क्रुटनीसाठी FC ला हजर राहणे आवश्यक आहे.

१० वी नंतरचे डिप्लोमा कोर्सेस (महाराष्ट्रात) –

  1. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)

    • शाखा: सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कंप्युटर, इलेक्ट्रॉनिक्स

    • कालावधी: ३ वर्षे

    • पात्रता: किमान ३५% गुणांसह १०वी

  2. डिप्लोमा इन फार्मसी

    • औषधनिर्मिती व मेडिकल क्षेत्रात करिअर

    • कालावधी: २ वर्षे

    • पात्रता: १०वी (पदव्युत्तर शिक्षणासाठी १२वी सायन्स आवश्यक)

  3. ITI (Industrial Training Institute) कोर्सेस

    • ट्रेड्स: फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक, COPA इ.

    • कालावधी: ६ महिने ते २ वर्षे

    • पात्रता: ८वी/१०वी

  4. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

    • हॉटेलिंग, फूड सर्व्हिसेस, किचन मॅनेजमेंट

    • कालावधी: १.५ ते ३ वर्षे

    • पात्रता: १०वी

  5. डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग

    • कपड्यांचे डिझाइन, बुटीक, टेक्स्टाइल

    • कालावधी: १ ते ३ वर्षे

    • पात्रता: १०वी

  6. डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन व ग्राफिक्स

    • व्हिज्युअल डिझाईन, 2D/3D अ‍ॅनिमेशन

    • कालावधी: १ ते २ वर्षे

    • पात्रता: १०वी

Important Links – Diploma Admission 2025 –

माहितीचा प्रकार लिंक

जाहिरात (Advertisement – PDF)

Diploma Courses

Online Application – Apply Online

Apply Online

For Login Application

Click Here

FAQ’s – Diploma Courses Admission –

Question 1 – What is the eligibility for diploma after 10th in Maharashtra?

Answer – उमेदवाराने किमान ३५% गुणांसह १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Question 2 – How many years is the diploma course after 10th?

Answer – डिप्लोमा कोर्स हा सहसा ३ वर्षांचा असतो.

Question 3 – Which diploma branch is best after 10th?

Answer – हे प्रत्येकांच्या आवडीनुसार ठरते, पण कंप्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या शाखांना जास्त मागणी आहे.

Question 4 – Can I do engineering after diploma?

Answer – होय, डिप्लोमा झाल्यावर डायरेक्ट दुसऱ्या वर्षात इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेता येतो.

You May Also Like – 

All Government Jobs

All Railway Jobs

All Bank Jobs

All Admission

All Admit Card

All Result