About Us

🙏 आमच्याबद्दल – Mahiti Mantra

नमस्कार मित्रांनो!
मी साहिल दिलीप शहा (SAHIL DILIP SHAH), आणि मी Mahiti Mantra या वेबसाईटचा संस्थापक आहे.

माझे 12th Science नंतर BCA (Bachelor of Computer Applications) झाले आहे. कॉलेज पासूनच मला Computer आणि Mobile ची खूप आवड होती.

2005 पासून मी Mobile व Computer क्षेत्रात स्वतःचा Business सुरु केला आणि नंतर मी Mobile & Computer Shop बरोबर 2008 ला Sahil Broadband Internet या नावाने माझे Net Cafe सुद्धा Open केले ज्यामध्ये मी सर्वप्रकारच्या Online Services देण्यास सुरुवात केली. March 2020 पर्यंत माझे Computer, Mobile Shop आणि Sahil Broadband Internet Cafe हे दोन्ही Business सुरु होते पण March 2020 मध्ये Corona Virus आल्यामुळे मला माझे दोन्ही Business बंद करावे लागले.

आम्ही आमच्या Internet Cafe मध्ये सर्व प्रकारचे Government Jobs, Railway Jobs, Bank Jobs, Police Jobs, Teaching Jobs, Private Jobs अशा प्रकारचे सर्व Online किंव्वा Offline Forms तसेच सर्व प्रकारचे Admission (School, College etc…) Forms आम्ही भरत होतो.

आमच्या Internet Cafe मध्ये Maharashtra Government चे Common Service Center (CSC) सुद्धा होते ज्यामध्ये सर्व प्रकारचे सरकारी कामे आणि योजनांचे Online किंव्वा Offline Forms भरत होतो, तसेच Adhar Update ची सुविधा सुद्धा आमच्याकडे होती.

Corona Virus मुळे मला माझे दोन्ही शॉप बंद करावे लागले होत्र पण माझा Customer Contact चांगला असल्यामुळे मी March 2020 पासून घरूनच Online Services देण्यास सुरुवात केली.

मला सर्व प्रकारच्या Online Form भरण्याचा जवळपास 17 Years चा खुप चांगला अनुभव (Experience) आहे.

या सर्व 17 Years चा अनुभव एकत्र करून मी तुमच्या साठी सोप्पी आणि सर्व सरकारी नोकरी विषयक माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून Mahiti Mantra अशी वेबसाईट तयार केली आहे, जी तुमच्या सरकारी नोकरीच्या प्रवासात खऱ्या अर्थाने साथीदार ठरेल.

महत्वाचं म्हणजे – आम्ही कुठलीही माहिती फक्त पोस्ट करत नाही, तर ती तपासून, अधिकृत स्त्रोतांवरूनच देतो. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहू शकता. तुम्ही फक्त तयारीवर फोकस करा – अपडेट्सची जबाबदारी आमची!

आजकाल सरकारी नोकरी मिळवणं म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर योग्य माहिती मिळवणं तितकंच महत्त्वाचं. कुठे कोणती भरती निघाली आहे, अर्जाची शेवटची तारीख काय आहे, परीक्षा कधी आहे, Admit Card कधी येणार आणि Result कधी लागणार – या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही तयार केलेली Website www.mahitimantra.com या एकाच ठिकाणी मिळतात.

🔍 आम्ही काय माहिती देतो?

📌 सरकारी नोकरी जाहिराती (All Over India)

  • रेल्वे, बँक, पोलीस, शिक्षक भरती आणि इतर शासकीय नोकऱ्यांचे अपडेट्स
  • प्रत्येक नोकरीची पात्रता, अर्ज पद्धत व शेवटची तारीख

🎫 परीक्षा प्रवेशपत्र (Admit Cards)

  • सर्व महत्वाच्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र लिंक
  • थेट डाउनलोड आणि सूचना

📊 निकाल (Results) आणि कट-ऑफ्स

  • परीक्षांचे ताजे निकाल
  • कट-ऑफ आणि पुढील टप्प्यांची माहिती

📅 महत्त्वाच्या तारखा व नोटिफिकेशन्स

  • अर्ज, परीक्षा, निकाल व इतर अपडेट्ससाठी Reminders
  • अधिकृत वेबसाईट्सची थेट लिंक

🎯 आमचं उद्दिष्ट

तुम्ही सरकारी नोकरीसाठी मेहनत करा, योग्य माहितीची जबाबदारी आमची!”

Mahiti Mantra चा उद्देश आहे –
✅ अचूक आणि तपासलेली माहिती
✅ अधिकृत स्रोतांवर आधारित अपडेट्स
✅ सोप्या, स्पष्ट आणि मराठीत मांडलेली माहिती

🤝 आमच्यावर का विश्वास ठेवावा?

  • ✅ वेळेवर अपडेट्स
  • ✅ वापरकर्ता-केंद्रित सादरीकरण
  • ✅ कुठलाही फसवणूकप्रकार नाही – फक्त सत्य आणि खात्रीशीर माहिती

🚀 चला, एक पाऊल पुढे टाकूया…

सरकारी नोकरी मिळवणं हे स्वप्न नाही – ते तयारी आणि योग्य मार्गदर्शनानं पूर्ण होऊ शकतं.

चला तर मग, माहितीचा मंत्र घेऊन तुमच्या यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूयात!

Mahiti Mantra तुमच्या या प्रवासात नेहमीच तुमच्या सोबत आहे.

📲 Stay Updated | Stay Focused | Stay Ahead with Mahiti Mantra

Our Contact Details – 

Name – Sahil Dilip Shah (Mahiti Mantra या वेबसाईटचा संस्थापक)

Mobile Number – 9850040017

Email ID – mahitimantracontact@gmail.com

Home
Latest Jobs